Showing the single result

Suvarna Vachadi Leh

SUVARNA VACHADI LEH

Suvarana Prashan Sanskar is one of the 16 essential rituals prescribed in Ayurveda for children, the process in which Suvarna Bhasma ( pure ash of gold) is administered with fortified Ghee prepared with Herbal extracts and having in liquid or semisolid form.
In Ayurveda this Suvarna Prashan Sanskar is just like modern immunization that boosts the intellectual power and immunity of child and hence helps to fight against general disorders.
Swasthasya Swasthya Rakshanam
Aaturasya Vikara Prashamanam
whichs believes that Precaution has more priority than Cure. So unlike modern vaccination type this Sanskar helps to prevent disease and build immunity against harmful bacteria and viruses.
Since Ancient times, our Sages carried out Suvarna Prashan Sanskar in different age groups of children as ” Suvarna Vachadi Leh

आयुर्वेदोक्त ग्रंथांमध्ये सुवर्णप्राशनं संस्काराबद्दल आलेले वर्णन :
सुवर्णप्राशनं संस्काराचा उल्लेख आयुर्वेदामध्ये काश्यप संहिता मध्ये आढळतो। सुवर्णप्राशनं संस्काराचा विधी कसा करावा याचे वर्णन आलेले आहे।
” पूर्व दिशेला तोंड करून बसावे। सहानेवर पाणी घेऊन, शुद्ध सोन्याचे नाणे त्या सहानेवर घासावे । तूप व मध विषम मात्रेत घेऊन वरील मिश्रण हे लहान मुलांना चाटण करण्यास द्यावे। यास सुवर्णप्राशनं संस्कार म्हणतात ।

!! श्री !!
सुवर्णप्राशनं ह्येतन मेधा अग्नी बलवर्धनम ।
आयुष्यं मंगलं पुण्यम वृषयम वर्णयम ग्रहापहम ।।
मासात परम मेधावी व्याधीभिही : न दृश्यते ।
षड्भि: मासे श्रुतधर: सुवर्णप्राशनात भवेत।।
का. स. सु. लेहनाध्यय।

मेधा अग्नी बलवर्धनम : सुवर्णप्राशनं संस्कार केल्यामुळे बालकांची बुद्धी , भूक , शारीरिक व मानसिक बल वाढते।

आयुष्याम मंगलं : आयुष्य वर्धन व मागलमयी होते।

पुण्यम वृषयम वर्णयम ग्रहापाहम : सुवर्णप्राशनं संस्कार केल्यामुळे बालकास पुण्य लाभते, शुक्रबल वाढते ,शरीराचा रंग उजळते व लहान मुलांना ग्रहबाधे पासून संरक्षण करते।

मासात परम मेधावी व्याधीभिही: न धृश्यते : सुवर्णप्राशनं लहान मुलांना १ महिना दिल्यास त्यांचा बुद्धिमध्ये वाढ होते व आजरांपासून ( संसर्गजन्य संक्रमक व इतर व्याधींपासून ) त्याचे संरक्षण करते।

षडभि: मासे श्रुतधर: लहान मुलांना सुवर्णप्राशनं ६ महिने दिल्यास मुले श्रुतधर एकपाठी ( सांगितलेलं व ऐकलेली गोष्ट ,अभ्यास कायमस्वरूपी लक्षात राहते। बुद्धी स्मृती एक्रगता वर्धन होते।